Karj Mafi 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आले आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो सरकारकडून घेण्यात आलेला आहे.
Karj Mafi 2024 त्यासाठी संबंधित जीआर सुद्धा काढण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी आहेत.
अशा मध्येच जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीने उद्भवलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.Karj Mafi 202
काही जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत 52 लाख 565 एवढी रक्कम वितरित करण्यात येणार आहे. तसेच 2023 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये 379 लाख एवढ्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पूर परिस्थितीमध्ये नुकसान झाले आहे
Karj Mafi 2024 अशा बाधित शेतकऱ्यांना सर्व जिल्ह्यातील कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. अधिवेशनामध्ये मंजूर झालेला निधी त्यावरून पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय देखील सरकारकडून घेण्यात आलेला आहे. व त्या संबंधित शासन निर्णय देखील जीआर मध्ये देण्यात आलेला आहे.Karj Mafi 2024
यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈
तुम्हाला जर शासनाकडून आलेला जीआर पाहिजे असेल किंवा त्याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्हाला खालील प्रमाणे एक youtube चा व्हिडिओ दिलेला आहे.(Karj Mafi 2024) त्या व्हिडिओ वरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जीआर पाहू शकता.