लाडकी बहीण योजनेत या महिला पात्र ! पात्र महिलांची यादी जाहीर,नवीन नोटीस पहा

Ladki Bahin Yojana Beneficiary List Announced: राज्यामध्ये महिलांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी माहित सरकारने राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली होती व या योजनेचे पंधराशे रुपयांचे एकूण सहा हफ्ते ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या त्यांच्या खात्यावर इलेक्शन च्या अगोदर जमा देखील झाले होते परंतु काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेत बदल होणार असे बोलले जात होते परंतु आत्ताच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली की लाडकी बहिण योजनेच्या निकषात कोणतेही बदल होणार नाहीत असे पत्रक देखील काढण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

लाडकी बहीण पात्रता यादी कशी डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा !

माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन लाभार्थी यादी कशी तपासणार. लाडकी बहीण योजना पात्रता यादीमध्ये नाव आले आहे की नाही हे तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने जाणून घेता येणार आहे. ज्या महिलांनी योजनेंतर्गत अर्ज केले आहेत, त्या महिला या योजनेशी संबंधित त्यांच्या अर्जांची स्थिती तपासू शकतात. योजनेच्या लाभार्थींनी यादीतील त्यांचे नाव तपासण्यासाठी पूर्ण करावयाच्या स्टेप्स खालीलप्रमाणे.

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment