pikvima Update 2024 : पंतप्रधान खरीप पीक योजनेंतर्गत २१ दिवसांचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर नुकसानभरपाईपोटी एकूण दिल्या जाणाऱ्या रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांमधील सुमारे २७ लाख शेतकऱ्यांना १ हजार ३५२ कोटी रुपये देण्यात येणार आहे. तर जिल्ह्यांमध्ये अद्याप विमा कंपन्यांनी रकमेबाबत निर्णय न घेतल्याने आता वेट कृषी सचिवच या कंपन्यांशी
बोलणी करणार आहेत.. २८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाल्यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली होती. कृषी विभागाने या नकसानीचे सर्वेक्षण केले होते. pikvima Update 2024
अपील दाखल केले होते. त्यातील बुलढाणा, बीड व वाशिम या तीन जिल्ह्यांमधील अपील राज्यस्तरावर केले होते. ही सुनावणी पूर्ण झाली असून, • त्यानुसार बुलढाणा व बीड जिल्ह्यातील अधिसूचना मान्य करत संबंधित विमा कंपनीने अग्रिम रक्कम देण्यास मान्यता दिली आहे. परंतु, वाशिम जिल्ह्याबाबत संभ्रम कायम आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈
ही आहे स्थिती या जिल्ह्यांमध्ये मिळणार
अग्रिम : नाशिक, जळगाव,न सोलापूर, सातारा, परभणी, नागपूर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली बुलडाणा, नंदूरबार, धुळे, पु धाराशिव.
विमा कंपन्यांचे आक्षेप नसक जिल्हे : कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलडाणा, जालना, नागपूर.
pikvima Update 2024 अंशतः आक्षेप असलेले जिल नगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव कोल्हापूर, सातारा, अकोला
निर्णय न झालेले जिल्हे : चंद नांदेड, लातूर व हिंगोली.