प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना 3000 रु मिळणार, मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरु येथे अर्ज करा Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana तुमच्या कुटुंबात देखील 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती असतील तर शासनाकडून मुख्यमंत्री वय श्री योजनेअंतर्गत ₹3000 प्रत्येकी दिले जाणार आहेत तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा आहे काय असणार आहे तसेच कागदपत्रे काय काय लागतील अशा प्रकारची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री वैशाली योजना आणि या योजनेअंतर्गत राज्यातील 65 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ₹3000 डीबीटी द्वारे आधार कार्ड सोबत संलग्न बँक खात्यात दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत मिळालेल्या या तीन हजार रुपयांचा उपयोग वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता तसेच दुर्बल नुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी करता येणार आहे.Mukhyamantri Vayoshri Yojana

100% अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे ₹3000 च्या मर्यादित निधी हा वितरित करण्यात येणार आहे, सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक 31 12 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील त्यांचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे हे आवश्यक आहे.

करण्यात येईल.

योजनेसाठी कर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे याच्या मध्ये तुमचे पॅन कार्ड रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रे लागेल तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने करू शकत.

शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा 👈

शेतकऱ्यांना दूष्काळी अनुदान वाटप सुरू होणार, फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार – Dushkal anudan 2024

Categoriesसरकारी योजना

आनंदाची बातमी! आता 12 घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणार 300 सबसिडी, पहा 2 नवीन नियम सुरु

लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना १५०० रुपये प्रती महिना तर मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजने अंतर्गत तरुणांना १० हजार रुपये प्रती महिना मिळणार आहेत.

आता नंबर आहे तो जेष्ठ नागरिकांचा. जेष्ठ नागरिकांना आता मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 3 हजार रुपयाचा लाभ मिळणार असून आता यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्जाची लिंक, जी आरची लिंक आणि pdf स्वरूपातील अर्जाची लिंक असी सविस्तर माहिती देणार आहे जेणे करून तुम्ही या योजनेचा लाभ घेवू शकाल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत शासनाकडून मिळेल 3000 रुपये Mukhyamantri vayoshri yojana 2024

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या काय आहे लाभार्थी पात्रत

३१ डिसेंबर 2023 रोजी ज्यांचे वय ६५ आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

 

अर्जदार व्यक्तीकडे त्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड नसेल तर कमीत कमी आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि त्या संदर्भातील पावती असली तरी अर्ज करता येईल.

 

 

अर्जदार व्यक्तीकडे आधार कार्ड नसले तरी अर्ज करता येईल मात्र त्याएवजी असे डॉक्युमेंट्स पाहिजे ज्याद्वारे त्यांची ओळख पटविता येईल.

 

अर्जदाराचे उत्पन्न २ लाख रुपयांच्या आत असावे या बाबतचे अर्जदाराचे घोषणापत्र आवश्यक राहील.

 

लाभार्थीच्या खात्यामध्ये थेट ३ हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्या ३ हजार रुपयांमध्ये 1. चष्मा 2. श्रवणयंत्र 3. ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर 4. फोल्डिंग वॉकर 5. कमोड खुर्ची 6. नि- ब्रेस 7. लंबर बेल्ट 8. सर्वाइकल कॉलर इत्यादी पैकी एक साहित्य खरेदी केल्याचे बिल उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे आहे.

 

 

जर हे साहित्य नाही घेतले तर हि रक्कम अर्जदाराकडून वसूल करण्यात येईल.

 

वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज लागणारी कागदपत्रे

 

अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड.

 

राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स.

 

पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.

 

उत्पन्नाचा दाखला.

 

 

उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र.

 

साहित्याबाबतचे स्वयंघोषणापत्र.

 

हि सर्व कागदपत्रे प्रिंट करून त्यावर स्वयं साक्षांकित केलेले असावे.

 

असा करा मुख्यमंत्री वयोश्री ऑनलाईन अर्ज

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाकडून एक लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करा.

 

 

लिंकवर क्लिक करताच एक गुगलफॉर्म ओपन होईल त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला सादर करायची आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा👈

 

हा अर्ज कसा सादर करावा कोणकोणती कागदपत्रे या सोबत जोडावी लागणार आहे तसेच pdf फॉर्म कोठून डाउनलोड करावा आणि कोठे पाठवावा या संदर्भातील A to Z माहितीचा एक व्हिडीओ खासकरून तुमच्यासाठी बनविण्यात आला आहे.

 

 

खालील व्हिडीओ पहा आणि त्या प्रमाणे अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्या.

 

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा मंत्री मंडळ बैठकीमध्ये

करण्यात

 

आली होती या संदर्भातील खालील लिंक पहा. वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज

 

 

Leave a Comment