FASTag New Rules : आजपासून FASTag चे नवीन नियम लागू नवीन नियम घ्या जाणून
FASTag New Rules : 1 ऑगस्ट 2024 पासून लागू झाले आहेत. ते कोणते आहेत आणि KYC प्रोसेसबद्दल जाणून घ्या. देशभरातील महामार्गांवर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि FASTag पेमेंट सिस्टीम अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन नियमावली लागू केली आहे. आजपासून FASTag चे नवीन नियम लागू नवीन नियम घ्या जाणून या … Read more